Mar | Eng

अ.क्र.

तपशील

चार्जेस रुपये

१.

डूप्लीकेट – सेव्हिंग पासबुक / ठेव पावती / डी.डी. / शेअर सर्टिफिकेट

रु.१००/- + GST

२.

मुदत-पूर्व खाती बंद –पिग्मी खाती

रु.१००/- + GST

३.

कर्जे - N.O.C. चार्जेस

रु१००/- + GST

४.

CTS क्लीअरिंग चेक रिटर्न चार्जेस

रु.२५०/- + GST

५.

सेव्हिंग / करंट / ओडी / सीसी खाते चेकबुक

प्रती चेक रु.३.०० + GST

६.

कर्ज मागणी अर्ज (ठेव तारण / ओडी कर्ज मागणी अर्ज वगळून)

सोनेतारण कर्ज  = रु.५०/- + GST

इतर सर्व कर्ज = रु.१००/- + GST

७.

कर्जासाठीचे स्टेशनरी चार्जेस (ठेव तारण / ओडी कर्ज मागणी अर्ज सोडून)

सोनेतारण कर्ज  = रु.५०/- + GST

इतर सर्व कर्ज = रु.१००/- + GST

८.

डी.डी. कमिशन

हजारी १ रुपये + GST याप्रमाणे एकूण रकमेवर परंतु कमीत कमी रु.१० + GST व जास्तीत जास्त रु.१५० + GST

९.

पासबुक सोडून ज्यादा – सर्व प्रकारचे कर्जखाते उतारे - Extra

पासबुक सोडून ज्यादा – सेव्हिंग / करंट खातेउतारा - Extra

·        प्रती पान रु.१०/- + GST

·        प्रती पान रु.१०/- + GST

१०.

प्रोसेसिंग चार्जेस – सर्व प्रकारची कर्जे (ठेव तारण व ओडी सोडून)

मंजूर रकमेवर – सोनेतारण कर्ज – ०.२५% + GST

मंजूर रकमेवर – इतर सर्व कर्जे – ०.३०% + GST

 

 

११.

CIBIL / Equifax / CIR / Experian / Crif / CIR रिपोर्ट चार्जेस

प्रती कंपनी रु.१५०/- + GST व कंपनी रु. ६०० + GST

१२.

वसुली चार्जेस (कर्मचारी आथवा HO गाडी वसुलीला प्रत्येक्ष गेलेस) (वर्षातून एकदा डिसेंबर – १५ पूर्वी नावे टाकाणेत यावे)

शाखे पासून २५ कि.मी. प्रतिवर्ष : रु.७५०/- + GST

शाखे पासून २६ ते ५० कि.मी. प्रतिवर्ष : रु.१०००/- + GST

शाखे पासून ५१ कि.मी. पेक्षा जास्त प्रतिवर्ष : रु.१५००/- + GST

१३.

प्रोसेसिंग चार्जेस रिन्यूअल कॅश क्रेडीट कर्जे (वाढीव लिमिट)

जादा लिमिट मंजूर रक्कमेवर = ०.३० % + GST

१४.

SMS चार्जेस - प्रती आय डी कोड वर्षातून दोनदा (जून / डिसेंबर)

प्रति वर्ष रु. ५०/- + GST, (एप्रिल मध्ये)

१५.

इतर बँका कर्ज टेकओव्हर चार्जेस (मात्र कर्जामध्ये अट असावी)

येणेबाकीच्या शेकडा – १.००% (येणेबाकी रकमेवर)

१६.

बँक गॅरंटी कमीशन प्रतीवर्ष शेकडा - Financial Guarantee

१०० % ठेव असेल = २.००% + GST

१७.

RTGS / NEFT

प्रति RTGS / NEFT = रु.१०/- + GST

18.

ATM Debit Card Charges

Rs.0.00

१९.

ATM Transaction Charges – Yearly

रु.१००/- + GST

२०.

पिग्मी कलेक्शन - कमिशन : १.७५%

बँक अंतर्गत चेक स्टॉप पेमेंट - रु १५०/- GST

२१.

Duplicate ATM Card Charges

रु.१५०/- + GST

२२.

Minimum Balance Maintain Charges

रु. २० + GST

  • THE BABASAHEB DESHMUKH SAHAKARI BANK LTD.,ATPADI
    A/P-Tal- Atpadi, Dist. - Sangli
    Maharashtra - 415301
  • (02343) 221360, 220822
  • Email: bdsho@bdsbank.in